ग्रामपंचायत निंबाळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

लोकवर्गणी व लोक सहभाग यातून उभारेली कामे

व्यापारी गाळे

निंबाळे येथे लोकवर्गणीतून व्यापारी संकुल यात १२ व्यापारी गाळे बांधण्यात आलेले आहेत

पिण्याच्या पाण्याची सुविधा

गावाला आरओ वाटर फिल्टर द्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

पाणीपुरवठा

नियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे

शेततळे

ग्रामपंचायत मालकीचे शेततळे

स्मशानभूमी

स्मशानभूमी

सोलर लाईट व CCTV

गावात सार्वजनिक ठिकाणी सोलर लाईट व CCTV

सभामंडप

सामाजिक न्याय विभाग यांकडील सभामंडप